AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रावण महिन्यात कांदा लसूण खाण्यास का मनाई असते? जाणून घ्या कारण

श्रावण हा व्रतकैवल्याचा पवित्र असा महिना.. या काळात अनेक जण शाकाहार करतात. हा महिना महादेवांचा महिना म्हणून गणला जातो. श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवारचं महत्त्व आहे. या दरम्यान कांदा लसूण काही जण खात नाहीत.

| Updated on: Jul 17, 2025 | 10:33 PM
Share
श्रावण महिन्यात अनेक जण शाकाहार घेतात. या शिवाय कांदा आणि लसूण देखील खात नाहीत.  श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण का खाऊ नये ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. ( Credit : Getty Images )

श्रावण महिन्यात अनेक जण शाकाहार घेतात. या शिवाय कांदा आणि लसूण देखील खात नाहीत. श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण का खाऊ नये ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. ( Credit : Getty Images )

1 / 6
श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण न खाण्याची धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. धार्मिक दृष्टीने दोन्ही तामसिक अन्न आहे. तर वैज्ञानिकदृष्टकोन सांगताना जयपूरचे आयुर्वेद आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता म्हणाले की, पावसाळ्यात पचनक्रिया थोडी कमकुवत होते.

2 / 6
कांदा आणि लसूण हे उष्ण अन्न आहे. यामुळे पोटात उष्णता निर्माण होते आणि पचण्यास त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात पचनाच्या समस्या उद्भवते. पोटात गॅस, उलट्या आणि छातीत जळजळ होऊ शकते.

कांदा आणि लसूण हे उष्ण अन्न आहे. यामुळे पोटात उष्णता निर्माण होते आणि पचण्यास त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात पचनाच्या समस्या उद्भवते. पोटात गॅस, उलट्या आणि छातीत जळजळ होऊ शकते.

3 / 6
इतकंच काय तर या काळात पालेभाज्या आणि वांगी देखील खाऊ नयेत, असं तज्ज्ञ सांगतात. आर्द्रतेमुळे वातावरणात बॅक्टेरिया असतात. डास आणि किटकांचं प्रमाण अधिक असते. त्यामळे पालेभाज्या आणि वांग्यावर कीटक पडतात. तसेच वांगी पचण्यास कठीण असते.

4 / 6
न्यूट्रिशनिस्ट डॉ. गितिका यांच्या मते, पावळ्यात हळद, तूळस किंवा आल्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. या ऋतूत दुधी, पडवळ आणि भोपळ्यासारख्या इतर भाज्यांचा आहारात समावेश करावा.

न्यूट्रिशनिस्ट डॉ. गितिका यांच्या मते, पावळ्यात हळद, तूळस किंवा आल्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. या ऋतूत दुधी, पडवळ आणि भोपळ्यासारख्या इतर भाज्यांचा आहारात समावेश करावा.

5 / 6
तुम्ही तुमच्या आहार या काळात हलका घ्यावा. खिचडी किंवा वरण भात खाऊ शकता. इतकंच काय तर फळ आहार करताना फळं स्वच्छ दोन तीन धुवून घ्या.

तुम्ही तुमच्या आहार या काळात हलका घ्यावा. खिचडी किंवा वरण भात खाऊ शकता. इतकंच काय तर फळ आहार करताना फळं स्वच्छ दोन तीन धुवून घ्या.

6 / 6
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.