पितृपक्षात कांदा लसूण खावे का? काय खरेदी करु नये? काय खरेदी करावे? जाणून घ्या
पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा काळ आहे. या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यांसारखे विधी केले जातात. सात्विक आहार आणि जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे. पूर्वजांच्या आशीर्वादाने सुख शांती मिळते अशी श्रद्धा आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
