AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक असं गाव जिथे पाऊसच पडत नाही, मग जिवंत कसे राहतात लोक?

यमनमधील अल हुतैब हे एक अद्वितीय गाव आहे जिथे कधीही पाऊस पडत नाही. तरीही, डोंगराळ भूभागातील हे गाव समुद्रसपाटीपासून 3200 मीटर उंचीवर असून, पावसाचे ढग गावाच्या खाली पाऊस सोडतात आणि हे पाणी वाहिण्याद्वारे गावात आणले जाते. प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम असलेले हे गाव पर्यटकांना आकर्षित करते.

| Updated on: Jul 19, 2025 | 2:56 PM
Share
उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा येतो. पावसाळ्यात नदीनाले भरून जातात. प्यायला पाणी मिळतं. शेतात पिकं तरारून जातात. वातावरण प्रफुल्लित होतं. असंख्य लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी कामावर दांड्या मारतात आणि पिकनिक करतात. पण जगात असं एक गाव आहे, जिथे कधी पाऊसच पडत नाही. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. मग या गावातील लोक जिवंत कसे राहतात? हेच जाणून घेऊया.

1 / 8
आपण ज्या गावाची चर्चा करत आहोत, त्याचं नाव आहे, अल हुतैब. यमन या देशातील हे महत्त्वाचं गाव आहे.

आपण ज्या गावाची चर्चा करत आहोत, त्याचं नाव आहे, अल हुतैब. यमन या देशातील हे महत्त्वाचं गाव आहे.

2 / 8
अल हुतैब हे जगातील असं एकमेव गाव आहे, जिथे पाऊसच पडत नाही. पण तरीही अल हुतैब हे गाव अत्यंत सुंदर आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट द्यायला येतात.

अल हुतैब हे जगातील असं एकमेव गाव आहे, जिथे पाऊसच पडत नाही. पण तरीही अल हुतैब हे गाव अत्यंत सुंदर आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट द्यायला येतात.

3 / 8
डोंगराच्या कुशीत बसलेल्या या गावाकडे पर्यटकांचे पाय वळले नसते तर नवलच. अगदी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या गावाला भेट देण्यासाठी लोक येतात.

डोंगराच्या कुशीत बसलेल्या या गावाकडे पर्यटकांचे पाय वळले नसते तर नवलच. अगदी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या गावाला भेट देण्यासाठी लोक येतात.

4 / 8
अल हुतैब गाव समुद्र सपाटीपासून 3200 मीटर उंचावर आहे. या ठिकाणचं वातावरण नेहमी गरम राहतं. त्यामुळे या ठिकाणच्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमी येतात.

अल हुतैब गाव समुद्र सपाटीपासून 3200 मीटर उंचावर आहे. या ठिकाणचं वातावरण नेहमी गरम राहतं. त्यामुळे या ठिकाणच्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमी येतात.

5 / 8
हिवााळ्यात सकाळी या गावातील वातावरण थंड असतं. सूर्योदय झाल्यावर मात्र वातावरण गरम व्हायला सुरुवात होते.

हिवााळ्यात सकाळी या गावातील वातावरण थंड असतं. सूर्योदय झाल्यावर मात्र वातावरण गरम व्हायला सुरुवात होते.

6 / 8
या गावात पाऊस पडत नाही. कारण हे गाव अगदी ढगांच्या जवळ वसलेलं आहे. त्यामुळे पावसाचे ढग गावाच्या खाली तयार होतात आणि गावाच्या खालीच पाऊस कोसळतो. त्यामुळे हे पाणी वर गावात नेलं जातं. त्यामुळे गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.

7 / 8
या गावात प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम पाहायला मिळतो. तुम्हाला जर संधी मिळाली तर नक्कीच या आगळ्यावेगळ्या गावाला भेट द्या आणि या आगळ्या वेगळ्या गावातील पावसाचा आनंद घ्या.

या गावात प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम पाहायला मिळतो. तुम्हाला जर संधी मिळाली तर नक्कीच या आगळ्यावेगळ्या गावाला भेट द्या आणि या आगळ्या वेगळ्या गावातील पावसाचा आनंद घ्या.

8 / 8
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.