स्वत:लाच आरशात पाहून घाबरले..; चेटकीण साकारणाऱ्या रुचीने सांगितला अनुभव
या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता वाढेल. प्रेक्षकांचं प्रेम मिळावं इतकीच अपेक्षा आहे, अशी भावना रुची जाईलने व्यक्त केली आहे. काजळमाया या मालिकेत रुचीसोबत अभिनेता अक्षय केळकर मुख्य भूमिकेत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
