AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beard Tax : दाढी वाढवण्यासाठी चक्क टॅक्स, चूक केल्यास रस्त्यावरच…अजब नियम वाचून धक्काच बसेल!

लोक मोठ्या थाटात दाढी वाढवतात. परंतु कधीकाळी दाढी वाढवण्यासाठी कर द्यावा लागायचा. हा कर न दिल्यास मोठी शिक्षा केली जायची. दाढी म्हणजे मागासलेपणाचे प्रतिक आहे, असे सांगितले जायचे.

| Updated on: Jan 08, 2026 | 5:25 PM
Share
आज दाढी ठेवणे हे अनेकांना भूषणावह वाटते. परंतु कधीकाळी दाढी ठेवल्यास टॅक्स द्यावा लागायचा. कर न भरताच दाढी ठेवली तर पुरुषांना थेट शिक्षा केली जायची. हा कर रशियात पिटर द ग्रेटच्या शासनकाळात होता.  1698 साली हा कर लागू करण्यात आला होता.

1 / 5
सामाजिक सुधारणा करण्यासाठी पिटर द ग्रेटने हा कर लागू केला होता. दाढी हे पारपंरिकतेचे, मागासलेपणाचेही प्रतिक आहे, असे पिटर द ग्रेटला वाटायचे. त्यामुळेच त्याने दाढीवर कर लागू केला होता. पिटर द ग्रेनटे युरोपाचा दौरा केला होता.

2 / 5
युरोपातील इंग्लंड, नेदरलँड, फ्रान्स यासारख्या देशातील पुरुषांचे राहणीमान पाहून त्याने रशियात दाढीवर कर लावला होता. एखाद्या पुरुषाला धार्मिक किंवा वैयक्तिक आवड म्हमून दाढी ठेवायची असेल तर त्याला कर द्यावा लागायचा. एकदा कर भरला की पुरुषांना चांदी किंवा तांब्याचे टोकन दिले जायचे. पुरुषांना हे टोकन सोबत ठेवावे लागायचे.

3 / 5
या टोकनवर दाढी म्हणजे निरर्थक ओझं आहे, असं लिहिलेलं असायचं. व्यक्तीची सामाजिक स्थिती पाहून हा कर ठरवला जायचा. हा कर तब्बल 100 रुबलपर्यंत होता. कराचा हा नियम मोडला तर पुरुषांना शिक्षा दिली जायची.

या टोकनवर दाढी म्हणजे निरर्थक ओझं आहे, असं लिहिलेलं असायचं. व्यक्तीची सामाजिक स्थिती पाहून हा कर ठरवला जायचा. हा कर तब्बल 100 रुबलपर्यंत होता. कराचा हा नियम मोडला तर पुरुषांना शिक्षा दिली जायची.

4 / 5
एखाद्या व्यक्तीकडे कर भरलेले टोकन नसेल तर पोलीस त्या व्यक्तीला पकडायचे. त्यानंतर सार्वजनिकरीत्या पोलीस त्या व्यक्तीची दाढी करायचे. या करातून मिळणारा महसूल नंतर विकासकामांसाठी, सैन्याच्या सामानासाठी वापरला जायचा.

5 / 5
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.