Photo : ‘संक्रांत स्पेशल’, अभिनेत्री धनश्री काडगावकरचं खास फोटोशूट

अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या प्रेग्नेंट आहे. त्यामुळे ती सध्या नवनवीन फोटोशूट करताना दिसतेय. (‘Sankrant Special’, a special photoshoot of actress Dhanashree Kadgaonkar)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:23 PM, 14 Jan 2021
अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या प्रेग्नेंट आहे. त्यामुळे ती सध्या नवनवीन फोटोशूट करताना दिसतेय.
आता तिनं संक्रांत स्पेशल फोटोशूट करत चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.
संक्रांतीला काळे कपडे परिधान केले जातात. त्यामुळे तिनं काळा ड्रेस परिधान करत हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये धनश्री कमालीची सुंदर आणि खूश दिसत आहे.
'संक्रांत....' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.