AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : रोहित-विराटबाबत लवकरच फैसला; हेड कोच गंभीरसह बीसीसीआयची बैठक होणार!

Rohit Sharma and Virat Kohli : विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे त्यांच्या कारकीर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहेत. दोघे आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळतात. या दोघांबाबत लवकरच बीसीसीआयची महत्त्वाची बैठक होणार आहे.

| Updated on: Nov 29, 2025 | 2:59 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा ही भारताची अनुभवी जोडी या मालिकेत खेळणार आहे. त्याआधी विराट आणि रोहितबाबत मोठी अपडेटसमोर आली आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेनंतर रोहित आणि विराट संदर्भात महत्त्वाची बैठक होणार असल्याचा दावा केला जात आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यात ही बैठक होणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. या बैठकीत रोहित आणि विराट आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत निर्णय होणार आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट आणि रोहितबाबतची ही महत्त्वाची बैठक भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेनंतर होणार आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट आणि रोहितबाबतची ही महत्त्वाची बैठक भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेनंतर होणार आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
"रोहित-विराट या दोघांना त्यांच्याकडून टीम मॅनेजमेंटला काय अपेक्षित आहे? तसेच टीम मॅनेजमेंट त्यांना कोणत्या भूमिकेत  पाहत आहे? याबाबत सांगण्यात आलं. ते दोघे अनिश्चिततेसह खेळू शकत नाहीत", अशी माहिती बीसीसीआय सूत्राने दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.  (Photo Credit : PTI)

4 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने रोहित आणि विराट या दोघांना कामगिरीसह फिटनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बाहेर सुरु असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया न देण्याचंही या दोघांना सांगण्यात आलं आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.