Icc Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाच्या चौघांना नो एन्ट्री, कोण आहेत ते दुर्देवी खेळाडू?
Team India Squad For Icc Champions Trophy : बीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात 4 खेळाडूंना संधी दिली नाही. त्यापैकी 2 खेळाडू हे प्रबळ दावेदार होते. मात्र त्यानंतरही त्यांना डावलण्यात आलं आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
