AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

27 दिवसात पाच दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्ती, कोण ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धा सुरु असताना दिग्गज क्रिकेटपटूंच्या निवृत्तीची मालिका सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह प्रमुख खेळाडू निवृत्ती जाहीर केली आहे. 27 दिवसात क्रीडाप्रेमींना मोठे धक्के बसले आहेत.

| Updated on: Jun 02, 2025 | 9:08 PM
Share
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटूंचा निवृत्तीची मालिका सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात जगातील अनेक महान क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आज दोन विदेशी क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकीर्द थांबवली.

1 / 6
मागच्या वर्षी टी20  विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटला रामराम ठोकणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. यापुढे रोहित शर्मा फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसेल.

मागच्या वर्षी टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटला रामराम ठोकणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. यापुढे रोहित शर्मा फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसेल.

2 / 6
रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही 12 मे रोजी कसोटी क्रिकेटला निरोप दिला. इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याची निवृत्ती सर्वांनाच धक्का देणारी ठरली. टी20 विश्वचषकानंतर विराटने निवृत्ती घोषित केली होती. त्यामुळे विराट आता फक्त एकदिवसीय सामने खेळेल.

3 / 6
श्रीलंकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने 23 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मॅथ्यूजने श्रीलंकेसाठी 118 कसोटी सामने खेळले. यात त्याने 8167 धावा केल्या. यामध्ये 16 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे.

4 / 6
एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने 2 जून रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता ते फक्त टी20 स्वरूपात खेळेल. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला होता.

5 / 6
2 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे. क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाठी 4 कसोटी, 60 एकदिवसीय आणि 58 टी20 सामने खेळले आहेत. (फोटो- टीव्ही9 नेटवर्क/फाईल))

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?