Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs NZ : 100, 100, 100, केन विलियमसनचा धमाका, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी हॅटट्रिक

केन विलियमसन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपांत्य फेरीत शतक केलं. केनचं हे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममधील सलग दुसरं शतक ठरलं. केनने या शतकासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांची हॅटट्रिक केली.

| Updated on: Mar 05, 2025 | 7:51 PM
न्यूझीलंड क्रिकेट टीमचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इतिहास घडवला आहे. केनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी हॅटट्रिक केली आहे. (Photo Credit :  Icc X Account)

1 / 6
केनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये 94 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्ससह 102 रन्स केल्या.  (Photo Credit :  PTI)

केनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये 94 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्ससह 102 रन्स केल्या. (Photo Credit : PTI)

2 / 6
केनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 15 वं तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं सलग तिसरं शतक ठरलं. केनने अशाप्रकारे शतकी हॅटट्रिक पूर्ण केली. (Photo Credit :  PTI)

केनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 15 वं तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं सलग तिसरं शतक ठरलं. केनने अशाप्रकारे शतकी हॅटट्रिक पूर्ण केली. (Photo Credit : PTI)

3 / 6
केनने याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी ट्राय सीरिजमध्ये 10 फेब्रुवारीला याच गद्दाफी स्टेडियम लाहोरमध्ये नाबाद शतक केलं होतं. केनने 113 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 133 धावा केल्या होत्या. (Photo Credit : BLACKCAPS X Account)

4 / 6
तर केनने त्याआधी बर्मिंघममध्ये 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं होतं. केनने तेव्हा नाबाद 106 धावा केल्या होत्या. (Photo Credit :  Icc X Account)

तर केनने त्याआधी बर्मिंघममध्ये 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं होतं. केनने तेव्हा नाबाद 106 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Icc X Account)

5 / 6
दरम्यान केनने आतापर्यंत एकदिवसीय कारकीर्दीत 15 शतकं झळकावली आहेत. केनने 172 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 हजार 225 धावा केल्या आहेत. (Photo Credit :  Icc X Account)

दरम्यान केनने आतापर्यंत एकदिवसीय कारकीर्दीत 15 शतकं झळकावली आहेत. केनने 172 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 हजार 225 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

6 / 6
Follow us
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.