AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात मोठा विक्रम मोडला, दोन विजय इंग्रजांना पडले भारी

टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ज्या इंग्रजांनी क्रिकेटला जन्म घातला, त्यांचा संघाला धोबीपछाट देत मोठा विक्रम नावावर केला आहे. इंग्लंडच्या नावावर असलेला सर्वाधिक विजयांचा विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Oct 15, 2025 | 5:33 PM
Share
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारताच्या विजयाची संख्या 922 पर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
भारताने दोन विजय मिळवण्यापूर्वी इंग्लंडचा संघ सर्वाधिक विजयाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. 1877 मध्ये क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली तेव्हा इंग्लंड 2117 सामने खेळला आहे. यात त्यांनी 921 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 790 सामने गमावले आहेत. तर 11 सामने बरोबरीत सुटले आहेत. 219 सामने अनिर्णित राहीले. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 2-2 बरोबरीत रोखलं. त्यानंतर वेस्ट इंडिजला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारत आंतरराष्ट्रीय सर्वाधिक विजयाची नोंद केली आहे. भारतीय इंग्लंडच्या तुलनेत कमी सामने खेळला आहे, हे विशेष..(Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने 1932 सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. भारताने तेव्हापासून आतापर्यंत 1916 सामने खेळले आहेत. या काळात भारताने 922 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 702 सामने गमावले आहेत. 18 सामने बरोबरीत सुटले. तर 50 सामने अनिर्णित ठरले. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या यादीत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया 1877 पासून आंतरराष्ट्रीय सामने खेळत असून 2107 सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी 1158 सामने जिंकले आहेत. तर 676 सामने गमावले आहेत. 14 सामने बरोबरीत, तर 219 सामने अनिर्णित ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया एक हजाराहून अधिक सामने जिंकणारा जगातील एकमेव संघ आहे.  (Photo- Cricket Australia Twitter)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...