AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : आरसीबीची अविस्मरणीय कामगिरी, आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासह 5 महारेकॉर्ड्स

IPL 2025 Royal Challengers Bengaluru Record : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफी उंचावली. आरसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकणारी आठवी टीम ठरली. आरसीबीची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आरसीबीने या विजयासह काही विक्रम केले. जाणून घ्या.

| Updated on: Jun 04, 2025 | 5:16 PM
Share
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2025 ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला. आरसीबीने या विजयासह 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली. आरसीबीने या हंगामात अनेक विक्रम केले. आरसीबीने या मोसमात बॅटिंग आणि बॉलिंगने सर्वांना प्रभावित केलं. त्यामुळे आरसीबीला ट्रॉफी जिंकता आली. (Photo Credit : PTI)

1 / 6
आरसीबी 18 व्या मोसमात घराबाहेरील मैदानात सर्वच्या सर्व सामने जिंकणारी एकमेव टीम ठरली. आरसीबी अशी कामगिरी करणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ ठरला. (Photo Credit : PTI)

आरसीबी 18 व्या मोसमात घराबाहेरील मैदानात सर्वच्या सर्व सामने जिंकणारी एकमेव टीम ठरली. आरसीबी अशी कामगिरी करणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ ठरला. (Photo Credit : PTI)

2 / 6
आरसीबीने 18 व्या पर्वात एकूण 11 सामने जिंकले. आरसीबीने यासह एका मोसमात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला. आरसीबीने साखळी फेरीत 9 तर प्लेऑफमधील 2 सामने जिंकले. आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावांनी मात करत ट्रॉफी उंचावली. (Photo Credit : PTI)

3 / 6
आरसीबीने या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्याच घरच्या मैदानात धुव्वा उडवला. आरसीबीने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये  6 हजार 154 दिवसांनी विजय साकारला. आरसीबीने 28 मार्च रोजी चेन्नईवर 50 धावांनी मात केली. आरसीबीचा या विजयामुळे विश्वास दुणावला. (Photo Credit : PTI)

4 / 6
आरसीबीने चेन्नईसह यंदा मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये 3 हजार 619 दिवसांनी (जवळपास 10 वर्ष) विजय मिळवला. आरसीबीने या स्टेडियममध्ये शेवटचा सामना हा 2015 साली जिंकला होता. (Photo Credit : PTI)

आरसीबीने चेन्नईसह यंदा मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये 3 हजार 619 दिवसांनी (जवळपास 10 वर्ष) विजय मिळवला. आरसीबीने या स्टेडियममध्ये शेवटचा सामना हा 2015 साली जिंकला होता. (Photo Credit : PTI)

5 / 6
यंदाच्या मोसमात आरसीबीसाठी 9 खेळाडूंनी विजयी खेळी साकारली. प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूने आरसीबीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे आरसीबीचे 9 खेळाडू हे 'मॅन ऑफ द मॅच' ठरले. आयपीएल स्पर्धेत आरसीबी सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारी दुसरी टीम ठरली.  (Photo Credit : PTI)

6 / 6
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.