AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेश शर्मा

जितेश शर्मा

जितेश शर्मा हा महाराष्ट्रातील अमरावतीचा. जितेश शर्मा याने पंजाब किंग्सकडून 2022 साली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आयपीएल पदार्पण केलं. जितेशने तेव्हापासून ते 16 व्या हंगामापर्यंत एकूण 26 सामन्यांमध्ये पंजाब किंग्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. जितेशने आयपीपएलमध्ये 24 डावांमध्ये 543 धावा केल्या आहेत. जितेशने या दरम्यान 44 सिक्स आणि 33 चौकार ठोकले आहेत. जितेशची 44 ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. जितेशला याच कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. जितेशने 9 टी20आय सामन्यांमध्ये 100 धावा केल्या आहेत.

Read More
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक कॅच घेणारे विकेटकीपर, ऋषभ पंत कितव्या स्थानी?

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक कॅच घेणारे विकेटकीपर, ऋषभ पंत कितव्या स्थानी?

आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक कॅच घेणाऱ्या विकेटकीपर्सच्या यादीत जितेश शर्मा कितव्या स्थानी? जाणून घ्या.

IPL 2026 RCB Schedule : गतविजेता 19 व्या मोसमासाठी सज्ज, आरसीबीसमोर पहिल्या सामन्यात कुणाचं आव्हान?

IPL 2026 RCB Schedule : गतविजेता 19 व्या मोसमासाठी सज्ज, आरसीबीसमोर पहिल्या सामन्यात कुणाचं आव्हान?

Royal Challengers Bengaluru 2026 Schedule : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पहिल्या टप्प्यात आपले एकूण 4 सामने खेळणार आहेत. आरसीबी त्यापैकी 2 सामने घरच्या मैदानात खेळणार आहे.

T20 World Cup: ‘काही न कळवता काढून टाकलं..’ टीम इंडियातून डावलल्यानंतर खेळाडूच्या भावना

T20 World Cup: ‘काही न कळवता काढून टाकलं..’ टीम इंडियातून डावलल्यानंतर खेळाडूच्या भावना

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. टीम इंडियाची घोषणा डिसेंबर महिन्यात करण्यात आली आहे. पण या संघातील दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे, संघात निवड न झाल्याने एका खेळाडूने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Virat Kohli : रोहित-बुमराहची निवड, विराटला डच्चू, या टीममधून पत्ता कट

Virat Kohli : रोहित-बुमराहची निवड, विराटला डच्चू, या टीममधून पत्ता कट

Virat Kohli IPL : विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून जगातील लोकप्रिय टी 20 लीग स्पर्धेत खेळत आहे. विराटच्या आरसीबीने 18 व्या मोसमात पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र आता विराटला मोठा झटका लागला आहे. विराटला आरसीबीच्याच खेळाडूने त्याच्या बेस्ट आयपीएल टीममधून वगळलं आहे.

IND vs BAN Super Over : बांगलादेशची फायनलमध्ये धडक, सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियावर मात

IND vs BAN Super Over : बांगलादेशची फायनलमध्ये धडक, सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियावर मात

India A vs Bangadesh A Asia Cup 2025 Semi Final Super Over Result : बांगलादेशने भारतासमोर 195 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने 194 धावा केल्याने सामना बरोबरीत सुटला. बांगलादेशने त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारतावर विजय मिळवला.

IND A vs BAN A : भारताचा उपांत्य फेरीत फिल्डिंगचा निर्णय, बांगलादेशला किती धावांवर रोखणार?

IND A vs BAN A : भारताचा उपांत्य फेरीत फिल्डिंगचा निर्णय, बांगलादेशला किती धावांवर रोखणार?

India a vs Bangladesh A : आशिया कप स्पर्धेतील अंतिम फेरीत कोणते 2 संघ पोहचणार? या प्रश्नाचं उत्तर 21 नोव्हेंबरला मिळणार आहे. त्यासाठी 4 संघात चुरस पाहायला मिळणार आहे.

IND vs PAK: इंडिया-पाकिस्तान उपांत्य फेरीत आमनेसामने येणार नाहीत,  कारण काय?

IND vs PAK: इंडिया-पाकिस्तान उपांत्य फेरीत आमनेसामने येणार नाहीत, कारण काय?

India a vs Pakistan A Semi Final: भारतीय संघाने साखळी फेरीत ओमानला पराभूत करक सेमी फायनलमध्ये धडक दिली. यासह उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं. मात्र उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान असा सामना होणार नाही.

IND A vs OMAN : वसीम अलीचं अर्धशतक, टीम इंडियासमोर 136 धावांचं आव्हान, सेमी फायनलमध्ये कोण पोहचणार?

IND A vs OMAN : वसीम अलीचं अर्धशतक, टीम इंडियासमोर 136 धावांचं आव्हान, सेमी फायनलमध्ये कोण पोहचणार?

India a vs Oman Quarter Final : ओमानने टीम इंडियासमोर 136 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हा सामना जिंकणारा संघ बी ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे.

IND A vs OMAN : पाकिस्तान विरुद्ध पराभव, ओमान विरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन बदल?

IND A vs OMAN : पाकिस्तान विरुद्ध पराभव, ओमान विरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन बदल?

India a vs Oman Probable Playing 11 : जितेश शर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीम पाकिस्तान विरूद्धच्या पराभवानंतर कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. भारत ओमान विरुद्ध खेळणार आहे.

IND vs PAK : टीम इंडियाकडे पराभवाची परतफेड करण्याची संधी, भारत-पाक पुन्हा भिडणार?

IND vs PAK : टीम इंडियाकडे पराभवाची परतफेड करण्याची संधी, भारत-पाक पुन्हा भिडणार?

India vs Pakistan Emerging Asia Cup 2025 : भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध एमर्जिंग आशिया कप 2025 स्पर्धेत अपयशी ठरला. भारताकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. समीकरण जुळल्यास पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होऊ शकतो.

IND A vs PAK A : पाकिस्तानने टॉस जिंकला, टीम इंडियाला बॅटिंगची संधी, वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगकडे लक्ष

IND A vs PAK A : पाकिस्तानने टॉस जिंकला, टीम इंडियाला बॅटिंगची संधी, वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगकडे लक्ष

India A vs Pakistan A Toss And Playing 11 : पाकिस्तान विरूद्धच्या महामुकाबल्यात भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला आहे. जाणून घ्या दोन्ही संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण आहे.

IND vs PAK : रविवारी महामुकाबला, आशिया कप स्पर्धेत भारत-पाक भिडणार, सामना किती वाजता?

IND vs PAK : रविवारी महामुकाबला, आशिया कप स्पर्धेत भारत-पाक भिडणार, सामना किती वाजता?

India A vs Pakistan A Live Streaming Asia Cup Rising Stars 2025 : भारताच्या पुरुष, महिला आणि लेजेंड्स संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला गेल्या काही आठवड्यांआधी लोळवलंय. आता इंडिया ए टीम शेजारी देशाच्या क्रिकेट संघाला पराभूत करण्यासाठी तयार आहे.

फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा