IPL | ‘या’ दिग्गज ऑलराउंडरची बहिण आयपीएलमध्ये चीयरलीडर

आयपीएलच्या 16 व्या पर्वाला सुरुवात होण्यास काहीच तासांचा अवधी शिल्लक आहे. मोसमातील सलामीचा सामना हा गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यांमध्ये चीयरलीडर्स या सामन्यात उत्साह वाढवण्याचं काम करतात.

| Updated on: Mar 31, 2023 | 12:27 AM
दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर जॅक कॅलिस हा  सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे. तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटी आणि एकदिवसीय फॉर्मेटमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या. तसेच 250 हून अधिक विकेट्सही घेतल्या.

1 / 5
जॅक कॅलिस 2009 च्या आयपीएल दरम्यान प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याची बहीण जॅनिन कॅलिस चीअरलीडर म्हणून आयपीएलमध्ये भाग घेत असल्याचे समोर आलं.

जॅक कॅलिस 2009 च्या आयपीएल दरम्यान प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याची बहीण जॅनिन कॅलिस चीअरलीडर म्हणून आयपीएलमध्ये भाग घेत असल्याचे समोर आलं.

2 / 5
आयपीएल 2009 दरम्यान जॅनिन कॅलिस चीअरलीडर म्हणून भारतात आली. "मी हे काम छंदासाठी करते. माझ्याबद्दल कोणी काय विचार करते याने काही फरक पडत नाही", असं जॅनिनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. जॅनिन महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या चीअरलीडिंग ग्रुपचा भाग होती.

3 / 5
जीनी कॅलिस या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे. ती लंडनमध्ये राहते. तिने आता चीअरलीडिंग सोडले आहे. ती आता विवाहित आहे. ती एका मुलीची आई  आहे.

जीनी कॅलिस या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे. ती लंडनमध्ये राहते. तिने आता चीअरलीडिंग सोडले आहे. ती आता विवाहित आहे. ती एका मुलीची आई आहे.

4 / 5
दरम्यान जॅक कॅलिस याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 166 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 55.37 च्या सरासरीने 13 हजार 289 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय  कारकिर्दीत त्याने 328 सामने खेळले आहेत. त्यात  44.36 च्या सरासरीने 11 हजार579 धावा केल्या आहेत. कसोटी कारकिर्दीत त्याने 166 सामन्यात 292 विकेट घेतल्या. तसेच वनडेत त्याने 328 मॅचमध्ये 273 विकेट घेतल्या. तसेच T20मध्ये  25 सामन्यात 666 धावा केल्या आणि 12 विकेट्सही घेतल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.