AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : नाणेफेकीचा कौल झाला आणि महेंद्रसिंह धोनीने नोंदवला असा विक्रम, वाचा काय झालं

ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्याने संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची माळ पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या गळ्यात पडली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नाणेफेकीचा कौल होतात महेंद्रसिंह धोनीच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.

| Updated on: Apr 11, 2025 | 7:02 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची स्थिती नाजूक आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं असताना या स्पर्धेच्या मध्यात एमएस धोनी पुन्हा संघाचे नेतृत्व करेल याची कोणीही कल्पनाही केली नसेल. पण आता ते घडले आहे.

1 / 5
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नई संघाचा कर्णधार झाला आहे. धोनीने आयपीएलमध्ये कधीही न घडलेल्या घडामोडीचा साक्षीदार झाला आहे. धोनी आयपीएलच्या इतिहासात कर्णधारपद भूषवणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू झाला आहे.

2 / 5
आयपीएलच्या इतिहासात संघाचे नेतृत्व करणारा एमएस धोनी हा पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे. ज्या खेळाडूंनी पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे किंवा पाच वर्षांपासून कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्लेइंग इलेव्हनचा भाग नाहीत. त्यांना अनकॅप्ड खेळाडू मानले जाते.

3 / 5
टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 500 सामने खेळणारा धोनी ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. जुलै 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. अशा स्थितीत सीएसकेने त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात कायम ठेवले.

4 / 5
धोनीला आयपीएलमधील सर्वात वयस्कर कर्णधार होण्याचा मान देखील मिळाला आहे. धोनीचे वय सध्या 43 वर्षे आणि 278  दिवस आहे. त्याने स्वतःचा जुना विक्रम मोडला आहे. यापूर्वी 2023 च्या आयपीएल फायनलमध्ये जेव्हा त्याने संघाचे नेतृत्व केले तेव्हा त्याचे वय 41 वर्षे आणि 325 दिवस होते.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.