AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : सर्वाधिक द्विशतकं करणारे भारतीय फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?

Most double hundreds in a career for India in Tests : टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? जाणून घ्या सर्वाधिक कसोटी द्विशतकं करणारी 5 भारतीय फलंदाजांबाबत.

| Updated on: May 15, 2025 | 11:48 AM
Share
विराट कोहली याने  काही दिवसांपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून निवृ्त्ती घेतली. विराटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. विराटने 14 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.  विराटच्या नाववर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक द्विशतकं करण्याचा विक्रम आहे.  (Photo Credit : Icc X Account)

1 / 6
विराट कोहली याने 123 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या 123 सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9 हजार 230 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 31 अर्धशतकं, 30 शतकं आणि 7 द्विशतकं केली आहेत. (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या स्थानी आहे. सेहवागने 103 सामन्यांमध्ये 8 हजार 503 धावा केल्या आहेत.  सेहवागने कसोटी कारकीर्दीत 31 अर्धशतकं, 23 शतकं आणि 6 द्विशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : Icc X Account)

3 / 6
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळले आहेत. सचिनने 53.78 च्या सरासरीने 15 हजार 921 धावा केल्या. सचिनने या दरम्यान 68 अर्धशतकं, 51 शतकं आणि 6 द्विशतकं लगावली. (Photo Credit : Icc X Account)

4 / 6
माजी कर्णधार राहुल द्रविड याने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 5 वेळा डबल सेंच्युरी करण्याचा कारनामा केला. द्रविड टीम इंडियासाठी 163 कसोटी सामने खेळला. द्रविडने 52.63 च्या सरासरीने 13 हजार 265 धावा केल्या. द्रविडने या दरम्यान 63 अर्धशतकं आणि 36 शतकं लगावली. (Photo Credit : Icc X Account)

5 / 6
लिटिल मास्टर, दिग्गज माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतासाठी 125 कसोटी सामने खेळले. गावसकर यांनी 51.12 च्या सरासरीने 10 हजार 122 धावा केल्या. गावसकरांनी 4 द्विशतकं, 34 शतकं आणि 45 अर्धशतकं झळकावली. (Photo Credit : Icc X Account)

6 / 6
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...