मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं! बुमराहाबाबत मोठी अपडेट, झालं असं की…
आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे. पाठदुखीच्या त्रासामुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकला आहे. आता त्याचं कमबॅक कधी होईल याची उत्सुकता असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
गुडघ्यांना हेल्दी आणि मजबूत राखण्यासाठी हे 5 उपाय येतील कामी
कोरडा खोकला त्रास देतोय तर हे उपाय आजमवा
Forts Of Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांचे 'अभेद्य किल्ले' जे प्रत्येक मराठी माणसाने पाहिलेच पाहिजे
पारंपरिक लूकमध्ये रवीना चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स
शाहरुख ते विद्या बालनपर्यंत, हे स्टार आधी टीव्हीवर झळकले..
जिभेच्या रंगावरुन शरीरातील समस्या ओळखा
