AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs DC : आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम, चौकार-षटकार मारत नोंदवला रेकॉर्ड

आयपीएल 2025 स्पर्धेतील 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने बंगळुरुच्या वाटेला फलंदाजी आली. पण पॉवर प्लेमध्ये विराट कोहलीने एक चौकार आणि षटकार मारत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Apr 10, 2025 | 8:21 PM
Share
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. तर चौकार मारण्याच्या बाबतीत शिखर धवन अव्वल स्थानावर आहे. पण चौकार आणि षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (फोटो- आरसीबी ट्वीटर)

1 / 5
विराट कोहली दिल्लीविरुद्ध चौकार आणि षटकार मारत एक विक्रम प्रस्थापित केला आहे.. दिल्लीविरुद्ध त्याने एक चौकार आणि षटकार मारला आहे. यासह 1000 (चौकार/षटकार) पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. (फोटो- आरसीबी ट्वीटर)

2 / 5
कोहलीने या लीगमध्ये आतापर्यंत 249 डावांमध्ये 721 चौकार आणि 280 षटकार मारले आहेत. म्हणजेच त्याच्या नावावर एकूण 1001 (चौकार+षटकारांची) नोंद झाली आहे. विराट कोहलीने या सामन्यात 14 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत 22 धावा केल्या. (फोटो- आरसीबी ट्वीटर)

3 / 5
या यादीत दुसऱ्या स्थानावर शिखर धवन आहे. त्याने 211 डावांमध्ये 768 चौकार आणि 152 षटकार मारले आहेत. धवनच्या नावावर एकूण चौकार अधिक षटकारांची संख्या 920 आहे. (फोटो- बीसीसीआय)

या यादीत दुसऱ्या स्थानावर शिखर धवन आहे. त्याने 211 डावांमध्ये 768 चौकार आणि 152 षटकार मारले आहेत. धवनच्या नावावर एकूण चौकार अधिक षटकारांची संख्या 920 आहे. (फोटो- बीसीसीआय)

4 / 5
कोहली सध्या आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहली 2008 पासून आरसीबीसाठी सतत खेळत आहे.  आतापर्यंत त्याने या संघासाठी खेळलेल्या 249 डावांमध्ये 8190 धावा केल्या आहेत. (फोटो- आरसीबी ट्वीटर)

5 / 5
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.