AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : भारताच्या गटात चारही अपराजित संघ, आता खऱ्या अर्थाने लागणार कसोटी

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे. आठ संघांची चार वेगवेगळ्या गटात विभागणी केली आहे. दोन गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण भारताच्या गटात साखळी फेरीत एकही सामना न गमवलेले संघ आहेत. त्यामुळे भारतासाठी स्पर्धा तीव्र असणार आहे.

| Updated on: Feb 21, 2026 | 4:05 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा प्रवास आता संपलेला आहे. 20 संघांपैकी 12 संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 8 संघ उपांत्य फेरीतील जागेसाठी लढणार आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा प्रवास आता संपलेला आहे. 20 संघांपैकी 12 संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 8 संघ उपांत्य फेरीतील जागेसाठी लढणार आहे.

1 / 5
सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये भारत, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे चार संघ आहे. या गटात प्रत्येक संघाला प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहेत. तीन पैकी तीन सामने जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.

2 / 5
सुपर 8 फेरीच्या गट 2 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे चार संघ आहेत. या चार संघात उपांत्य फेरीच्या दोन जागांसाठी लढत होणार आहे. हे सर्व सामने  श्रीलंकेत होणार आहे.

सुपर 8 फेरीच्या गट 2 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे चार संघ आहेत. या चार संघात उपांत्य फेरीच्या दोन जागांसाठी लढत होणार आहे. हे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहे.

3 / 5
सुपर 8 फेरीतील गट 1 हा अपराजित गट आहे. कारण या गटात असलेल्या चारही संघाने साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. भारत, दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांनी साखळी फेरीत चारही सामने जिंकले आहेत.

4 / 5
सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये स्पर्धा अतितटीची असणार आहे. गट 2 मध्येही तशीच स्थिती आहे. पण या चारही संघांनी साखळी फेरीत एक एक सामना गमावला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोण जागा मिळवते याची उत्सुकता आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

5 / 5
Follow Us
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?