ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच टीम इंडिया रचणार इतिहास, काय ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. असं असताना भारताने हा सामना जिंकला तर एक विक्रम प्रस्थापित करेल. काय ते जाणून घ्या

| Updated on: Jun 24, 2024 | 5:22 PM
भारतीय संघ सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. सेंट लूसियातील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पण हा सामना जिंकून भारत एक विक्रम प्रस्थापित करू शकतो.

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आतापर्यंत  खेळलेले सर्वच सामने जिंकले आहेत. साखळी फेरीतील कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. बाकी सर्वच सामन्यात विजय मिळवला आहे. आता सुपर 8 फेरीत शेवटची लढत ऑस्ट्रेलियाशी आहे.

2 / 5
टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत श्रीलंकेसोबत संयुक्तिकपणे पहिल्या स्थानावर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकताच श्रीलंकेला मागे टाकेल. तसेच टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान मिळवेल.

3 / 5
टी20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि श्रीलंकेने आतापर्यंत 33 सामने जिंकले आहेत. दक्षिण अफ्रिकेने 31, पाकिस्तानने 30 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकताच भारताचे 34 विजयी सामने होतील.

4 / 5
टीम इंडिया:  रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.