AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2024 स्पर्धेसाठी दहा संघांनी हे खेळाडू ठेवले कायम, जाणून घ्या कोण कोण आहेत ते

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी 77 खेळाडूंच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार आहे. 77 जागांसाठी 333 खेळाडूंचा पर्याय आहे. यापैकी कोणत्या खेळाडूंचं नशिब चमकतं आणि कोणत्या खेळाडूसाठी मोठी रक्कम मोजली जाते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दुसरीकडे, 2024 स्पर्धेसाठी फ्रेंचायसीने काही खेळाडूंवर भरवसा कायम ठेवला आहे. चला जाणून घेऊयात हे खेळाडू कोण आहेत ते.

| Updated on: Dec 18, 2023 | 5:15 PM
Share
आयपीएल 2023 स्पर्धेत अंतिम फेरीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजराज टायटन्स या संघात रंगला होता. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकला. त्यानंतर आता 2024 स्पर्धेसाठी तयारी सुरु झाली आहे. 19 डिसेंबरला 77 जागांसाठी मिनी लिलाव होणार आहे. काही खेळाडूंना संघांनी रिलीज केलं आहे, तर काही खेळाडूंना कायम ठेवलं आहे. चला जाणून घेऊयात फ्रेंचायसींनी कोणत्या खेळाडूंवर भरवसा कायम ठेवला आहे ते...

1 / 11
अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महेश थिकशन, मतिश पाथीराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन, रवींद्र जडेजा, रवींद्र गडेजा, रु. शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्सने कायम ठेवले आहे.

2 / 11
अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, आर साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा या खेळाडूंना गुजरात टायटन्स या संघाने कायम ठेवलं आहे.

3 / 11
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टी. विष्णू विनोद , हार्दिक पांड्या या खेळाडूंना  मुंबई इंडियन्सने कायम ठेवलं आहे.

4 / 11
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, शाहबा अहमद. टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंग यादव, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू सनरायझर्स संघांने कायम ठेवले आहेत.

5 / 11
अमित मिश्रा, आयुष बडोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, के गौतम, केएल राहुल, क्रुणाल पांड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, युध्दवीर चरक या खेळाडूंना लखनऊ सुपर जायंट्सने कायम ठेवलं आहे.

6 / 11
आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर या खेळाडूंना कोलकाता नाइट रायडर्सने कायम ठेवलं आहे.

7 / 11
आकाशदीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर, मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेस, रजत पाटीदार, विराट कोहली, वैशाख विजय कुमार, विल जॅक, कॅमेरून ग्रीन या खेळाडूंना आरसीबीने संघात कायम ठेवलं आहे.

8 / 11
एडम झम्पा, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौर, नवदीप सैनी, परदीश कृष्णा, आर. अश्विन, रायन पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल या खेळाडूंना राजस्थान रॉयल्सने कायम ठेवले आहे.

9 / 11
अर्शदीप सिंग, अथर्व थाईडे, हरप्रीत ब्रार, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, राहुल चहर, ऋषी धवन, सॅम करण, शिखर धवन, सिकंदर राव , विद्वत कवीरप्पा हे खेळाडू पंजाब किंग्सने कायम ठेवले आहेत.

10 / 11
अभिषेक पोरेल, अनरिच नोकिया, अक्षर पटेल, डेव्हिड वॉर्नर, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ललित यादव, लुंगी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, पृथ्वी शाह, ऋषभ पंत, खलील अहमद, खलील अहमद, विकी ओस्तवाल, यश धुळ या खेळाडूंना दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवलं आहे.

11 / 11
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....