विनोद कांबळीचे पाच असे रेकॉर्ड जे तोडणं सचिनलाही शक्य झालं नाही, वाचा काय ते

विनोद कांबळीचं नाव आजही क्रिकेटविश्वात घेतलं जातं. कारण त्याने आपल्या फलंदाजीने एक काळ गाजवला आहे. त्याच्या नावावर असलेले विक्रम आजही कायम आहेत. त्या विक्रमांमुळे त्याची चर्चा भविष्यातही होत राहणार यात शंका नाही. विनोद कांबळीचे असे पाच रेकॉर्ड जे मोडणं सचिनलाही शक्य झालं नाही. काय ते जाणून घ्या

| Updated on: Dec 16, 2024 | 8:38 PM
विनोद कांबळीने आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात एकदम धडाकेबाज पद्धतीने केली. पहिल्या 7 कसोटी सामन्यातच 4 शतकं ठोकली. यात दोन द्विशतकांचा समोवश होता. कांबळीने पहिल्या 14 कसोटीतच 1000 धावा केल्या. त्याचा हा विक्रम सचिन असो की विराट कोणताही भारतीय क्रिकेटर मोडू शकला नाही.

1 / 5
डावखुरा विनोद कांबळी हा कसोटीत द्विशतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने 21 वर्षे आणि 32 दिवसांचा असताना 223 धावा केल्या. कसोटीत द्विशतक ठोकणारा तिसरा युवा फलंदाज आहे.

डावखुरा विनोद कांबळी हा कसोटीत द्विशतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने 21 वर्षे आणि 32 दिवसांचा असताना 223 धावा केल्या. कसोटीत द्विशतक ठोकणारा तिसरा युवा फलंदाज आहे.

2 / 5
विनोद कांबळीचा कसोटी क्रिकेटमधील आलेख एकदम चढता राहिला आहे. 59 डावात एकदाही शून्यावर बाद झाला नाही. पण नंतर शॉर्ट बॉल खेळताना अडचण येऊ लागली आणि फॉर्म गमवून बसला. त्यानंतर प्लेइंग 11 मध्ये संधीच मिळाली नाही.

3 / 5
विनोद कांबळी कसोटीत सलग दोन द्विशतकं ठोकणारा पहिला फलंदाज आहे. त्यानंतर अशी कामगिरी करण्यात विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालला यश आलं. पण सचिनला असं करता आलं नाही.

विनोद कांबळी कसोटीत सलग दोन द्विशतकं ठोकणारा पहिला फलंदाज आहे. त्यानंतर अशी कामगिरी करण्यात विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालला यश आलं. पण सचिनला असं करता आलं नाही.

4 / 5
वाढदिवशी शतक ठोकण्याचा मानही विनोद कांबळीला मिळाला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता. 18 जानेवारी 1993 मध्ये त्याने शतक ठोकलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्याने वाढदिवशी शतक ठोकलं.

5 / 5
Follow us
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....