AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली राजकोटमध्ये वनडे शतक का ठोकू शकला नाही? जाणून घ्या

विराट कोहलीला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीने पाच वनडे सामन्यात सलग शतक किंवा अर्धशतक ठोकलं आहे. विराट कोहली आता राजकोटमध्ये फलंदाजीसाठी उतरणार आहे. या सामन्यात त्याच्याकडे 17 वर्षांचा नकोसा विक्रम मोडण्याची संधी आहे.

| Updated on: Jan 13, 2026 | 4:44 PM
Share
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आणि 1-0 ने आघाडी घेतली. आता राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना होणार आहे. विराट कोहली राजकोटमधील सामन्यात तीन विक्रम रचू शकतो. (Photo: BCCI Twitter)

1 / 5
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये राजकोटच्या मैदानात यापूर्वी कधीही शतकी खेळी करू शकलेला नाही. मागच्या 17 वर्षांपासून शतकासाठी त्याची झुंज सुरू आहे. 17 वर्षानंतर विराट कोहली शतकाची भूक शमवण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली सध्या फॉर्मात आहे.  (Photo: BCCI Twitter)

2 / 5
विराट कोहलीने राजकोटमध्ये आतापर्यंत एकूण 5 वनडे सामने खेळले आहे. निरंजन शाह स्टेडियममध्ये 4 सामने खेळला असून 56.5 च्या सरासरीने 226 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर राजकोटच्या माधवराव सिंधिया क्रिकेट ग्राउंडवर 27 धावा केल्या आहेत.  (Photo: BCCI Twitter)

3 / 5
विराट कोहलीने गेल्या पाच सामन्यांमध्ये शतक किंवा अर्धशतक झळकावली आहेत. जर राजकोटमध्ये शतक किंवा अर्धशतक ठोकलं तर सलग सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय होईल.  (Photo: BCCI Twitter)

4 / 5
राजकोट वनडे सामन्यापूर्वी जगातील नंबर 1 फलंदाज बनू शकतो. रोहित नंबर 1 एकदिवसीय फलंदाज आहे. परंतु वडोदरा एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या 93 धावांमुळे नंबर 1 फलंदाज बनू शकतो. विराट कोहली जवळजवळ पाच वर्षांनी पुन्हा एकदा नंबर 1 वर पोहोचेल.  (Photo: BCCI Twitter)

5 / 5
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.
अविनाश जाधव यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
अविनाश जाधव यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी.
सोलापुरात भाजपची पळवापळवी टवाळगिरी, प्रणिती शिंदेंची टीका
सोलापुरात भाजपची पळवापळवी टवाळगिरी, प्रणिती शिंदेंची टीका.
गोल्ड मेडलिस्ट इंजीनिअर ते नाईट क्लबचा फाऊंडर, कोण आहेत लुथरा ब्रदर्स?
गोल्ड मेडलिस्ट इंजीनिअर ते नाईट क्लबचा फाऊंडर, कोण आहेत लुथरा ब्रदर्स?.
इम्तियाज जलील चिल्लर! संजय शिरसाट यांची खवचट टोला
इम्तियाज जलील चिल्लर! संजय शिरसाट यांची खवचट टोला.
भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा! पाहा व्हिडीओ
भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा! पाहा व्हिडीओ.