AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 4 4 4 4 4 6 6 6 6..! सोलापूरच्या किरण नवगिरेच्या अवघ्या 10 चेंडूत 48 धावा, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना आली चक्कर

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सवर 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह स्पर्धेत दोन पराभवानंतर शुभारंभ केला. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर युपी वॉरियर्सने कमबॅक केलं आहे. युपी वॉरिकडून सोलापूरच्या किरण नवगिरे हीने वादळी खेळी केली.

| Updated on: Feb 28, 2024 | 10:55 PM
Share
मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात वुमन्स प्रीमियर लीगचा सहावा सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 गडी गमवून 161 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. युपी वॉरियर्सने हे आव्हान 3 गडी गमवून पूर्ण केलं.

1 / 6
युपी वॉरियर्सकडून सोलापूरच्या किरण नवगिरेने वादळी खेळी केली. मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या स्पर्धेतील वैयक्तिक पहिलं अर्धशतक ठोकलं. तसेच लेडी धोनी हे नाव सार्थकी लावलं.

युपी वॉरियर्सकडून सोलापूरच्या किरण नवगिरेने वादळी खेळी केली. मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या स्पर्धेतील वैयक्तिक पहिलं अर्धशतक ठोकलं. तसेच लेडी धोनी हे नाव सार्थकी लावलं.

2 / 6
किरण नवगिरेने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. कर्णधार एलिसा हिली हिच्यासोबत तिने पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली.

किरण नवगिरेने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. कर्णधार एलिसा हिली हिच्यासोबत तिने पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली.

3 / 6
किरण नवगिरे हीने 57 धावांपैकी 48 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. म्हणजेच 10 चेंडूत 48 धावा ठोकल्या. यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.

किरण नवगिरे हीने 57 धावांपैकी 48 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. म्हणजेच 10 चेंडूत 48 धावा ठोकल्या. यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.

4 / 6
किरणने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध अवघी 1 धाव केली होती. मात्र त्यावेळेस ती सहाव्या क्रमांकावर उतरली होती. तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सहाव्या क्रमांकावर उतरून 7 चेंडूत 10 धावा केल्या होत्या.

किरणने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध अवघी 1 धाव केली होती. मात्र त्यावेळेस ती सहाव्या क्रमांकावर उतरली होती. तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सहाव्या क्रमांकावर उतरून 7 चेंडूत 10 धावा केल्या होत्या.

5 / 6
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड

6 / 6
Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल