Hathras Stampede : प्रायव्हेट आर्मी, डिझायनर कपडे-बूट, महागडे चश्मे, सोन्याचे घड्याळ… अशी आहे भोले बाबांची लाइफस्टाइल
Narayan Sakar Hari aka Bhole Baba Lifestyle : उत्तर प्रदेशातील हातरसमध्ये, नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी होऊन ११६ लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी मृतदेहांचा ढीग दिसू लागला या घटनेनंतर नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा चर्चेत आले आहेत. कालपर्यंत अज्ञात असलेल्या या बाबाचे रहस्य हळूहळू उघड होत आहे. प्रायव्हेट आर्मी, आश्रमता तटबंदी, डिझायनर कपडे-बूट, महागडे चश्मे, सोन्याचे घड्याळ... त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल अनेक गुपितं उघड झाल्यावर हे बाबा धर्माच्या नावाखाली धंदा चालवत होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohlii : विराटचा विषय हार्ड, अर्धशतक-शतकाशिवाय बातच नाय!
हनुमानला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
थंडीत फक्त 2 खजूर खा आणि आरोग्यास होणार फायदे पाहा...
किडनी खराब झाल्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा ?
लठ्ठपणामुळे होणारे 10 गंभीर आजार कोणते ?
महिलांच्या आरोग्यासाठी हरभरे अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे
