AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम वेगाने सुरु, ट्रस्टने शेअर केले फोटो

Ram Mandir : राम मंदिराचं भूमिपूजन करून तीन वर्षे पूर्ण झाली आहे. मंदिराचं काम जवळपास 70 टक्के पूर्ण झालं आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गर्भगृह तयार असल्याचं सांगितलं आहे.

| Updated on: Sep 05, 2023 | 5:15 PM
Share
अयोध्येतील राम मंदिराचं काम वेगाने सुरु आहे. या बाबतची बातमी श्री रामजन्मभूमी तीर् क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम सुरु आहे.

अयोध्येतील राम मंदिराचं काम वेगाने सुरु आहे. या बाबतची बातमी श्री रामजन्मभूमी तीर् क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम सुरु आहे.

1 / 6
सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोत पहिल्या मजल्याच छताचं काम सुरु असल्याचं दिसत आहे. तर ग्राउंड फ्लोअरवर फिनिशिंग सुरु असून दरवाजे लावण्याचं काम सुरु आहे.

सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोत पहिल्या मजल्याच छताचं काम सुरु असल्याचं दिसत आहे. तर ग्राउंड फ्लोअरवर फिनिशिंग सुरु असून दरवाजे लावण्याचं काम सुरु आहे.

2 / 6
दक्षिण भारतातून आलेले काष्ठ कलाकार आणि महाराष्ट्रातील चंद्रपूरमधून आणलेल्या सागवान लाकडांच्या माध्यमातून दरवाजे तयार केले जात आहेत.

दक्षिण भारतातून आलेले काष्ठ कलाकार आणि महाराष्ट्रातील चंद्रपूरमधून आणलेल्या सागवान लाकडांच्या माध्यमातून दरवाजे तयार केले जात आहेत.

3 / 6
राम मंदिराचं भूमिपूजन करून तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या मंदिराचं 70 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मंदिरातील गर्भगृह तयार असून जानेवारी 2024 मध्ये मंदिर राम भक्तांसाठी खुलं होईल.

राम मंदिराचं भूमिपूजन करून तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या मंदिराचं 70 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मंदिरातील गर्भगृह तयार असून जानेवारी 2024 मध्ये मंदिर राम भक्तांसाठी खुलं होईल.

4 / 6
महासचिव चंपतराय यांनी सांगितलं की, रामाची मूर्ती 51 इंच उंच असेल. सूर्याची किरणं थेट रामाच्या कपाळावर पडतील अशी रचना करण्यात येत आहे. मंदिरासाठी लोह, स्टील आणि सीमेंटचा वापर केलेला नाही.

महासचिव चंपतराय यांनी सांगितलं की, रामाची मूर्ती 51 इंच उंच असेल. सूर्याची किरणं थेट रामाच्या कपाळावर पडतील अशी रचना करण्यात येत आहे. मंदिरासाठी लोह, स्टील आणि सीमेंटचा वापर केलेला नाही.

5 / 6
राम मंदिर परिसरातील कामंही वेगाने सुरु आहेत. दुसरीकडे अयोध्येत भक्तांची संख्या चार पटीने वाढली आहे. त्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

राम मंदिर परिसरातील कामंही वेगाने सुरु आहेत. दुसरीकडे अयोध्येत भक्तांची संख्या चार पटीने वाढली आहे. त्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

6 / 6
Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...