‘या’ 5 गाड्यांचा भारतीय बाजारात बोलबाला, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या भरभराट पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात देशात एकूण 3,20,487 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे.

| Updated on: Apr 03, 2021 | 7:20 AM
एक वर्षापूर्वी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, त्यामुळे वाहन उद्योगातील विक्री पूर्णपणे ठप्प झाली होती. परंतु कालांतराने सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे आणि आज ऑटोमोबाईल क्षेत्रात भरभराट पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात देशात एकूण 3,20,487 प्रवासी वाहने (Passengers Vehicle)  विकली गेली आहेत. मार्च महिन्यातील वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात देशात कोणत्या गाड्यांना भारतीय ग्राहकांनी सर्वात जास्त पसंती दर्शवली आहे.

1 / 6
मारुती सुझुकी कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्ट विक्रीच्या बाबतीत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. गेल्या महिन्यात मारुतीने स्विफ्टच्या 21,714 युनिट्सची विक्री केली आहे. तर फेब्रुवारी महिन्यात कंपनीने स्विफ्टच्या 18.696 युनिट्सची विक्री केली होती.

2 / 6
मारुती सुझुकीच्या Baleno कारने विक्रीच्या बाबतीत देशात दुसरं स्थान पटकावलं आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने Baleno च्या एकूण 21,217 युनिट्सची विक्री केली आहे. फेब्रुवारीत हा आकडा 20,070 युनिट्स इतका होता.

3 / 6
या यादीत तिसऱ्या स्थानी मारुती सुझुकीचीच कार आहे. मारुती सुझुकीची WagonR 18,757 युनिट्स विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारीत हा आकडा 28,728 युनिट्स इतका होता. याचाच अर्थ या महिन्यात WagonR चा सेल खूपच कमी झाला आहे.

4 / 6
या यादीत चौथ्या क्रमांकावर मारुतीची अल्टो ही कार आहे. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण 17,401 युनिट्सची विक्री झाली आहे. फेब्रुवारीमध्ये हाच आकडा 16,919 वाहनांचा होता.

5 / 6
ह्युंदायची क्रेटा पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात ह्युंदायने क्रेटाच्या एकूण 12,640 युनिट्सची विक्री केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये हा आकडा 12,428 युनिट इतका होता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.