नादच खुळा, पट्ट्याने १० वीत सर्वच विषयात ३५ मार्क मिळविले,गावात जंगी मिरवणूक निघाली.
दहावीचे वर्षे म्हणजे मुलं चांगले मार्क्स मिळवून पुढे आपल्या करीयरची निवड करीत असतात. प्रत्येकाला चांगले कॉलेज मिळायला हवे असे वाटत असते. कोणाला आर्टस् कोणाला कॉमर्स तर कोणाला सायन्सची शाखा हवी असते. त्यामुळे चांगले गुण मिळण्यासाठी मुलं जीवाचं रान करीत असतात. परंतू एका मुलाला चक्क सर्व विषयात ३५ मार्क मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5