घरात नवीन मंदिर आणलं की जुन्या मंदिराचं काय करावं? जाणून घ्या महत्त्वाचे नियम
प्रत्येक हिंदू घरात एक मंदिर असतं, जिथे कुटुंबातील सदस्य दररोज देवी-देवतांची पूजा करतात. मंदिर असल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहतं आणि कुटुंबात आनंद आणि समृद्धी येतं. प्रत्येकाला आपल्या घरातील मंदिराबद्दल ओढ असते, पण जेव्हा ते जुने होतं तेव्हा आपण ते अनेकदा विकतो किंवा एखाद्याला देतो.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
