AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Skin Care: थंडीच्या काळात ही फळं त्वचेसाठी ठरतात वरदान, असा करा वापर

| Updated on: Jan 09, 2023 | 5:40 PM
Share
 फळांचे सेवन करणे हे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारची फळे वापरू शकता. ही फळे त्वचेला खोल पोषण देण्याचे व कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात.  चला जाणून घेऊया तुम्ही त्वचेसाठी कोणती फळे वापरू शकता.

1 / 5
 डाळिंब - डाळिंब हे अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे. त्यात इलॅजिक ॲसिड असते. त्याचे सेवन अतिनील किरणांच्या हानीपासून संरक्षण करण्यास मदत करते. डाळिंबाचा रस वापरून तुम्ही फेस पॅकही बनवू शकता. डाळिंबाच्या रसामध्ये बेसन, लिंबाचा रस आणि मध मिसळून तुम्ही फेस पॅक बनवू शकता. हा फेस पॅक पिगमेंटेशन दूर करण्यास मदत करतो.

2 / 5
पपई -  पपईचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. तुम्ही त्वचेसाठीही पपईचा वापर करू शकता. त्यासाठी एका भांड्यात पपईचे तुकडे मॅश करावे व ते  चेहऱ्याला लावावे. हा फेसपॅक लावल्याने कोरड्या त्वचेपासून मुक्तता होते व चेहरा चमकदार होतो.

3 / 5
केळं - केळ्यांमध्ये व्हिटॅमिन के आणि सी सारखे पोषक घटक असतात. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून तर आराम मिळतोच पण त्वचा मुलायम होण्यासही मदत होते. यासाठी केळीचे तुकडे मॅश करून चेहऱ्याला लावा.

केळं - केळ्यांमध्ये व्हिटॅमिन के आणि सी सारखे पोषक घटक असतात. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून तर आराम मिळतोच पण त्वचा मुलायम होण्यासही मदत होते. यासाठी केळीचे तुकडे मॅश करून चेहऱ्याला लावा.

4 / 5
संत्रं - संत्रं हे फळ व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. त्वचेसाठी फेस पॅक म्हणूनही तुम्ही संत्र्याचा रस वापरू शकता. यासाठी एका भांड्यात संत्र्याचा रस घ्या. त्यात हळद आणि मध मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेपासून मुक्तता  होते.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच