AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युवराज सिंग आता विकणार दारू, एका बाटलीसाठी मोजावा लागणार महिन्याचा पगार

Yuvraj Singhs FINO Tequila : सिक्सर किंग युवराज सिंगने आता दारूच्या व्यवसायात प्रवेश केला आहे. त्याने भारतात आपला प्रीमियम टकीला ब्रँड "FINO" लाँच केला आहे. याची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 08, 2025 | 10:41 PM
Share
क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा युवराज सिंग आता व्यवसायात उतरला आहे. त्याने भारतात त्याचा अल्ट्रा-प्रीमियम टकीला ब्रँड "फिनो" अधिकृतपणे लाँच केला आहे.

क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा युवराज सिंग आता व्यवसायात उतरला आहे. त्याने भारतात त्याचा अल्ट्रा-प्रीमियम टकीला ब्रँड "फिनो" अधिकृतपणे लाँच केला आहे.

1 / 5
गुरुग्राममधील कोका येथे झालेल्या या कार्यक्रमात सुरेश रैना, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद कैफ सारखे दिग्गज खेळाडू उपस्थित होते. या सर्वांनी युवराजला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

गुरुग्राममधील कोका येथे झालेल्या या कार्यक्रमात सुरेश रैना, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद कैफ सारखे दिग्गज खेळाडू उपस्थित होते. या सर्वांनी युवराजला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

2 / 5
हा ब्रँड युवराज सिंगने अनेक भारतीय-अमेरिकन उद्योजकांच्या साथीने सुरू केला आहे. फिनो टकीला त्याच्या शुद्धतेमुळे ओळखला जातो. हे पेय 100% ब्लू वेबर अ‍ॅगेव्हपासून बनवले जाते.

हा ब्रँड युवराज सिंगने अनेक भारतीय-अमेरिकन उद्योजकांच्या साथीने सुरू केला आहे. फिनो टकीला त्याच्या शुद्धतेमुळे ओळखला जातो. हे पेय 100% ब्लू वेबर अ‍ॅगेव्हपासून बनवले जाते.

3 / 5
भारतात या ब्रँडचे नेतृत्व आयशा गुप्तू करत आहेत. सध्या, हा ब्रँड दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडक रिटेल आउटलेटवर उपलब्ध आहे. तसेच दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई येथील ड्युटी-फ्री स्टोअर्समधून देखील खरेदी करता येतो.

4 / 5
फिनोने चार वेगवेगळे प्रकार लाँच केले आहेत, प्रत्येकाची किंमत हजारोंच्या घरात आहे. भारतीय लोकांचा सरासरी पगार 25 ते 32 हजारांपर्यंत आहे. आता फिनोची एक बाटली खरेदी करण्यासाठी लोकांना एका महिन्याच्या पगार खर्च करावा लागू शकतो.

5 / 5
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.