AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान ! जोडवी घालताना या चुका कराल तर आयुष्यात कलह निर्माण होईल, आताच सावध व्हा

हिंदू धर्मात लग्नामध्ये पायाच्या बोटांमध्ये जोडवी घालण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात दोन्ही पायांच्या तीन बोटांवर बोट घालण्याची प्रथा आहे. शुंगार हा महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक मानला जातो.

| Updated on: Apr 22, 2022 | 1:41 PM
Share
हिंदू धर्मात लग्नामध्ये पायाच्या बोटांमध्ये जोडवी घालण्याची प्रथा आहे. जोडवी स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचा घटक मानला जातो. लग्नामध्ये महिलेच्या दोन्ही पायात जोडवी घातली जाते.

हिंदू धर्मात लग्नामध्ये पायाच्या बोटांमध्ये जोडवी घालण्याची प्रथा आहे. जोडवी स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचा घटक मानला जातो. लग्नामध्ये महिलेच्या दोन्ही पायात जोडवी घातली जाते.

1 / 5
हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी अनेक परंपरा आहेत. यापैकी एकाने पायात जोडवी घातली जाते. असे मानले जाते की जोडवी पायाच्या बोटात योग्य प्रकारे परिधान केले नाही तर ते देखील त्रासाचे कारण बनू शकते. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, जोडवी  हे चंद्राचे प्रतीक आहे. म्हणूनच विवाहित महिलांना चंद्राचा आशीर्वाद मिळविण्यासाठी नेहमी चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. त्याच प्रमाणे चांदी शरिरातील सर्व उष्णता खेचून घेते. म्हणून विवाहित महिलांना जोडवे घालण्याचा सल्ला दिला जातो.

2 / 5
शास्त्रानुसार विवाहित महिलांनी  दुसऱ्या बोटात जोडवी परिधान करावी. या जोडवीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. त्याच प्रमाणे  थायरॉइडचा धोका कमी होतो.

शास्त्रानुसार विवाहित महिलांनी दुसऱ्या बोटात जोडवी परिधान करावी. या जोडवीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. त्याच प्रमाणे थायरॉइडचा धोका कमी होतो.

3 / 5
जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्याच प्रमाणे मासिक पाळी नियमित होते. जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात.

4 / 5
जोडवे घालताना दोन्ही पायात परिधान करा. दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते.विवाहित स्त्रीने तिच्या पायातील जोडवी इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नये. असे केल्याने पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.अशी मान्यता आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.