AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshdeep Singh-Tilak Varma : अर्शदीप सिंहने मर्यादा ओलांडली, मॅच संपल्यावर तिलक वर्माबद्दल नको ते घाणेरडं बोलला

Arshdeep Singh-Tilak Varma : पंजाब किंग्ससाठी आयपीएल 2026 चा सीजन विचित्र ठरतोय. मागच्यावर्षी पंजाब किंग्सच्या टीमने उपविजेतेपद मिळवलं होतं. चालू सीजनमध्ये पंजाब किंग्सच्या टीमने दमदार सुरुवात केली होती. सलग विजयानंतर पंजाब किंग्सची आता पराभवाची मालिका सुरु आहे.

| Updated on: May 15, 2026 | 12:12 PM
Share
फक्त प्रदर्शनचं नाही, तर वेगवेगळ्या वादांमुळे सुद्धा पंजाबची टीम चर्चेत आहे. या वादांमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहच नाव येतय. आधी गर्लफ्रेंडमुळे अर्शदीप सिंह वादात सापडलेला. आता सहकारी खेळाडूच्या वर्णावरुन टिप्पणी केल्यामुळे तो वादात अडकला आहे.

1 / 5
गुरुवारी आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर रोमांचक विजय मिळवला. तिलक वर्मा या विजयाचा नायक ठरला. या विजयामध्ये मुंबईचा फायदा नाहीय. पण पंजाब किंग्सचं नुकसान झालं. त्यांचा पुढचा मार्ग खडतर बनला.

2 / 5
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात या दोन टीमचे दोन खेळाडू दिसत आहेत. एक आहे पंजाबचा अर्शदीप सिंह आणि दुसरा आहे मुंबईचा तिलक वर्मा. हा व्हिडिओ अर्शदीप सिंहने बनवला होता. यात अर्शदीप तिलक बद्दल जे बोलला त्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

3 / 5
या व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंहने टीम इंडियातील त्याचा सहकारी खेळाडू तिलक वर्माची वर्णावरुन खिल्ली उडवली. तिलकला अर्शदीप आवाज देतो.  “ओ अंधेरे, इधर आ. सनस्क्रीन नहीं लगाई?”

या व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंहने टीम इंडियातील त्याचा सहकारी खेळाडू तिलक वर्माची वर्णावरुन खिल्ली उडवली. तिलकला अर्शदीप आवाज देतो. “ओ अंधेरे, इधर आ. सनस्क्रीन नहीं लगाई?”

4 / 5
त्यावर तिलकने सनस्क्रीन लावलीय असं उत्तर दिलं. त्यावेळी अर्शदीप समोर बसलेल्या नमन धीरला पंजाबीमध्ये बोलतो की, याला म्हणतात खरी चमक, जी नैसर्गिक आहे. हा व्हिडिओ समोर आल्यावर अर्शदीपवर बरीच टीका होते. त्याच्यावर कारवाईची मागणी सुरु आहे.

5 / 5
Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...