अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026
निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. अहिल्यानगर महापालिकेत 17 प्रभागांमधून 68 नगरसेवकांची निवड होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान असून 16 जानेवारी 2025 ला निकाल लागणार आहे महापालिकेच्या 17 प्रभागासाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आला. 23 डिसेंबर 2025 ते 16 जानेवारी 2026 असा निवडणुकीचा कार्यक्रम आहे. 17 प्रभागात प्रत्येकी 4 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक पार पडेल.
Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE: धुळ्यात निकालाआधीच भाजपचा चौकार; 4 उमेदवार विजयी
Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE Counting in Marathi: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज (शुक्रवार, 16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून हाती येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि मालेगाव महापालिकांचा निकाल जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 16, 2026
- 8:51 am