ईडी
ईडी
धक्कादायक, रॅपिडो बाइक ड्रायव्हरच्या बँक खात्यात 331 कोटी कुठून आले? VIP लग्नाला फंडिंग, कोण आहे हा चालक?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाच्या बँक खात्यात 19 ऑगस्ट 2024 ते 16 एप्रिल 2025 दरम्यान एकूण 331.36 कोटी रुपये जमा झाले. तपास यंत्रणेने चालकाने बँक रेकॉर्डमध्ये दिलेल्या पत्त्यावर छापा मारला.
- Dinananth Parab
- Updated on: Nov 29, 2025
- 8:56 am
Delhi Red Fort Blast Update : आता ईडी NIA सोबत काम करणार, दिल्ली स्फोट प्रकरणी अमित शाहांचा मोठा निर्णय
दिल्ली स्फोट प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पैशांच्या व्यवहारांची चौकशी करणार आहे. अमित शाह यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ईडी आणि इतर आर्थिक तपास यंत्रणा राष्ट्रीय तपास संस्थेसोबत (एनआयए) काम करतील. अल फलाह विद्यापीठाशी संबंधित एका डॉक्टरच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जाईल, यात मनी लाँड्रिंगचा तपास प्रमुख असेल.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 13, 2025
- 5:36 pm
मुंबईत ईडीची सर्वात मोठी कारवाई, 117 कोटींच्या बँक फसवणुकीत हिरे, सोने जप्त; अशोक थेपाडे यांना अटक!
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या मुंबई झोनल कार्यालयाने रविवारी (28 ऑगस्ट) रोजी अमित अशोक थेपडे यांना अटक केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे. कॅनरा बँकेशी संबंधित 117.06 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या आरोपाअंतर्गत ही अटक करण्यात आली आहे. थेपडे बराच काळ अधिकार्यांना चकवा देत होते.
- Prajwal Dhage
- Updated on: Aug 25, 2025
- 11:12 pm