फरहाना भट्ट
फरहाना भट्ट ही मूळची काश्मीरची असून 'बिग बॉस 19'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्याआधी तिला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. एका रुढीवादी मुस्लीम कुटुंबात एकट्या आईनेच फरहानाचं संगोपन केलं. फरहाना लहान असतानाच तिच्या वडिलांनी घर सोडलं होतं. आयुष्यातील या संघर्षांचा सामना करत फरहानाने मास कम्युनिकेशन आणि जर्नलिस्ममध्ये पदवी घेतली. त्यानंतर तिने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं.
आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री स्पष्टच म्हणाली; “तिची पाठ सोडवण्यासाठी..”
'बिग बॉस 19' हा सिझन संपून जवळपास महिना उलटला आहे. परंतु यातील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या सिझनच्या फिनालेपर्यंत पोहोचलेल्या एका स्पर्धकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खासगी आयुष्याविषयी खुलासे केले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 1, 2026
- 2:42 pm
मी तिच्या कानाखालीच वाजवली असती..; कोणावर भडकले गौरव खन्नाचे वडील?
'बिग बॉस 19'मधल्या एका स्पर्धकावर अभिनेता गौरव खन्नाचे वडील चांगलेच चिडले आहेत. मी गौरवच्या जागी असतो तर तिच्या कानाखालीच वाजवली असती, असं ते म्हणाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते बिग बॉसविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 10, 2025
- 2:52 pm
Bigg Boss 19 Grand Finale : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार तिसऱ्या क्रमांकावरच झाला बाद
Bigg Boss 19 Grand Finale : गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे या तीन स्पर्धकांपैकी एक जण बाद झाला आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या या स्पर्धकाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 7, 2025
- 10:46 pm
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा फिनाले, कोण होणार विनर, कधी आणि कुठे पाहू शकता शो? जाणून घ्या
Bigg Boss 19 Grand Finale : 'बिग बॉस 19' शोचा विजेता घोषित होण्यासाठी आता काही तास उरले आहे. त्यामुळे ट्रॉफी कोण घेऊन जाणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे... त्यामुळे जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता 'बिग बॉस 19'
- shweta Walanj
- Updated on: Dec 7, 2025
- 12:35 pm
Bigg Boss 19 : 14 आठवड्यांत स्पर्धकांची रग्गड कमाई, कोण ठरतंय वरचढ, कोण पलटवणार गेम?
'बिग बॉस 19'चा प्रवास संपुष्टात येत असून लवकरच विजेत्याची घोषणा होणार आहे. पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि फरहाना भट्ट यांचा समावेश आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 5, 2025
- 8:15 pm