प्रणित मोरे
प्रणित मोरे हा प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन, युट्यूब कंटेंट क्रिएटर, टेलिव्हिजन पर्सनॅलिटी आहे. प्रणितने रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठीचं सूत्रसंचालन केलं. 'बिग बॉस 19'मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली.
‘बिग बॉस 19’नंतर पालटलं प्रणित मोरेचं नशीब! अवघ्या काही मिनिटांत घडली ‘ही’ मोठी गोष्ट, चाहतेही खुश
'बिग बॉस'च्या एकोणिसाव्या सिझनची सांगता झाल्यानंतर कॉमेडियन प्रणित मोरेनं त्याच्या पहिल्या स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा केली आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांच्या उपस्थितीत या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. याची घोषणा होताच सर्व तिकिट्स विकल्या गेल्या आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 15, 2025
- 9:30 am
Bigg Boss 19 : आता सलमान खानवर जोक मारणार का? हात जोडत प्रणित म्हणाला..
Bigg Boss 19 : माझ्यामुळं जर कोणाचं पोट भरणार असेल तर... 'बिग बॉस 19' संपल्यानंतर प्रणित मोरे मारणार सलमान खान याच्यावर जोक? अखेर हात जोडत प्रणित म्हणाला..., व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
- shweta Walanj
- Updated on: Dec 14, 2025
- 1:09 pm
‘बिग बॉस 19’ ग्रँड फिनालेमधील त्या कृत्यामुळे प्रणित मोरेवर भडकले युजर्स; म्हणाले ‘जराही पश्चात्ताप नाही..’
'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनालेच्या फक्त चार आठवड्यांआधी प्रणित मोरेनं मित्र अभिषेक बजाजची फसवणूक केली होती. नॉमिनेशनदरम्यान त्याने अशनूर कौरला वाचवून अभिषेकला घराबाहेर काढलं होतं. आता ग्रँड फिनालेमध्ये पुन्हा एकदा याची चर्चा झाली.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 9, 2025
- 3:55 pm
क्रिकेटरच्या बहिणीला लाथ मारण्याविषयी अखेर प्रणित मोरेनं सोडलं मौन; म्हणाला..
बिग बॉसच्या घरात प्रणित मोरे आणि मालती चाहर यांच्यात चांगली मैत्री झाली होती. परंतु प्रणितच्या एका मस्करीमुळे या मैत्रीत फूड पडली. त्यामुळे नाराज झालेली मालती त्याच्याशी न बोलताच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. त्यावर अखेर प्रणितने मौन सोडलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 8, 2025
- 6:56 pm
‘बिग बॉस 19’ गाजवणाऱ्या प्रणित मोरेनं शोमधून कमावले तब्बल इतके रुपये
प्रणितने टॉप 3 मध्ये बनवली होती आपली जागा | pranit more earned this much from bigg boss 19 stand up comedian
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 8, 2025
- 4:53 pm
Bigg Boss 19 Grand Finale : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार तिसऱ्या क्रमांकावरच झाला बाद
Bigg Boss 19 Grand Finale : गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे या तीन स्पर्धकांपैकी एक जण बाद झाला आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या या स्पर्धकाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 7, 2025
- 10:46 pm
Pranit More Bigg Boss : वडील बस कंडक्टर, आई मेस चालवायची, कठीण संघर्षानंतर प्रणित मोरे बिग बॉसच्या विजेतेपदाच्या रेसमध्ये…
Pranit More : बिग बॉसचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे. या शोच्या फिनालेमध्ये मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरेवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्याचा प्रवास जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 7, 2025
- 5:22 pm
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा फिनाले, कोण होणार विनर, कधी आणि कुठे पाहू शकता शो? जाणून घ्या
Bigg Boss 19 Grand Finale : 'बिग बॉस 19' शोचा विजेता घोषित होण्यासाठी आता काही तास उरले आहे. त्यामुळे ट्रॉफी कोण घेऊन जाणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे... त्यामुळे जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता 'बिग बॉस 19'
- shweta Walanj
- Updated on: Dec 7, 2025
- 12:35 pm
Bigg Boss 19 : 14 आठवड्यांत स्पर्धकांची रग्गड कमाई, कोण ठरतंय वरचढ, कोण पलटवणार गेम?
'बिग बॉस 19'चा प्रवास संपुष्टात येत असून लवकरच विजेत्याची घोषणा होणार आहे. पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि फरहाना भट्ट यांचा समावेश आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 5, 2025
- 8:15 pm