AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ठिकाणी दोन महिने होत नाही रात्र, 24 तास असतो उजेड, नजारा पाहून प्रेमात पडाल, कुठे आहे हे ठिकाण?

जगातील असं एक ठिकाण जिथे दोन महिने कधीच होत नाही अंधार. 24 तास दिसतो सूर्य. कुठे आहे हे अनोखं ठिकाण?

| Updated on: Jan 27, 2026 | 12:34 PM
Share
सर्वजण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत, दिवसानंतर रात्र येते आणि सूर्य मावळला की अंधार पसरतो. मात्र, जगात एक असा देश आहे जिथे तब्बल दोन महिने सूर्य मावळतच नाही.

सर्वजण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत, दिवसानंतर रात्र येते आणि सूर्य मावळला की अंधार पसरतो. मात्र, जगात एक असा देश आहे जिथे तब्बल दोन महिने सूर्य मावळतच नाही.

1 / 6
ना पूर्ण रात्र होते, ना घनदाट अंधार. मध्यरात्रीही आकाशात सूर्य दिसत राहतो आणि आजूबाजूला मंद उजेड पसरलेला असतो. सोशल मीडियावर सध्या या अनोख्या देशाची मोठी चर्चा सुरू असून लोक याला निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणत आहेत.

2 / 6
हा अनोखा देश म्हणजे नॉर्वे. नॉर्वेला जगभरात ‘मिडनाइट सन’ म्हणजेच अर्ध्या रात्रीचा सूर्य यासाठी ओळखले जाते. दरवर्षी काही महिन्यांसाठी नॉर्वेमध्ये जणू वेळच थांबल्यासारखा भास होतो. येथे संध्याकाळ होते पण पूर्ण अंधार कधीच होत नाही.

3 / 6
नॉर्वे आर्क्टिक सर्कलच्या अत्यंत जवळ असणारा देश आहे. त्याची भौगोलिक रचना आणि पृथ्वीवरील स्थान यामुळेच तिथे ही अद्भुत नैसर्गिक घटना घडते. दरवर्षी मे ते जुलै या कालावधीत सुमारे 76 दिवसांपर्यंत नॉर्वेमध्ये सूर्य अस्ताला जात नाही.

4 / 6
सूर्य क्षितिजाजवळ फिरत राहतो, मात्र पूर्णपणे खाली मावळत नाही. त्यामुळे मध्यरात्रीही आकाशात उजेड कायम राहतो. या काळात पृथ्वीचे घूर्णन अंधाराला नॉर्वेजवळील काही भागांपर्यंत घेऊन येते, मात्र नॉर्वे देशाला संपूर्णपणे अंधारात लपेटू शकत नाही. अंधार जणू या देशाला स्पर्श करून पुढे निघून जातो.

5 / 6
दरम्यान, येथे फक्त हलकीशी संध्याकाळ अनुभवायला मिळते पण पूर्ण रात्र कधीच होत नाही. सोशल मीडियावर नॉर्वेच्या मिडनाइट सनचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. हे दृश्य पाहून लोक अचंबित होतात.

6 / 6
Follow Us
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?