AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold price : जाणून घ्या येत्या काळात सोन्याच्या दरावर परिणाम करणारे पाच घटक

गेल्या काही आठवड्यापासून सोन्यावर (Gold price today) दबाव असल्याचे पहायला मिळत आहे. येत्या काळात जागतिक राजकारणासह चीनमधील कोरोना स्थितीचा परिणाम हा सोन्याच्या दरावर होणार आहेत. चला तर जाणून घेऊया सोन्याचे दर प्रभावित करणाऱ्या घटकांबद्दल

| Updated on: Apr 24, 2022 | 12:58 PM
Share
 गेल्या काही आठवड्यापासून सोन्यावर  (Gold price today) दबाव असल्याचे पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात सोने 2000 डॉलरवर पोहोचले. मात्र त्यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत सोन्याच्या दरात घसरण होऊन सोने 1932 डॉलरवर पोहोचले तर भारताबाबत बोलायचे झाल्यास सोन्याचा भाव प्रति तोळा  53600 रुपयांवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. सध्या सोन्याचे दर 52200 रुपये आहेत. येत्या काळात जागतिक राजकारणासह चीनमधील कोरोना स्थितीचा परिणाम हा सोन्याच्या दरावर होणार आहेत. चला तर जाणून घेऊया सोन्याचे दर प्रभावित करणाऱ्या घटकांबद्दल

1 / 5
 जीडीपी डेटा :  28 एप्रिलला अमेरिकेचा जीडीपी डेटा समोर येणार आहे. जर आर्थिक विकास दर हा अपेक्षेप्रमाणे नसेल तर फेडरल रिझर्व्ह अमेरिकेपुढे वाढत्या महागाईला थोपवने हे मोठे आव्हान असणार आहे. महागाई वाढल्यास सोन्याच्या मागणीत वाढ होऊ शकते, अशा परिस्थितीमध्ये सोन्याचे दर वाढू शकतात.

2 / 5
फ्रान्समध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक :  फ्रान्समध्ये सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे, सध्याचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन हे अमेरिकेच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर फ्रान्समध्ये राष्ट्रपती म्हणून इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक जिंकल्यास त्याचा मोठा परिणाम हा जागतिक घडामोडीवर होऊ शकतो. परिणामी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही काळ सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

3 / 5
 रशिया आणि युक्रेन युद्ध : गेल्या दीड महिन्यापासून रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा मोठा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. सोन्यासह सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. जर हे युद्ध असेच सुरू राहिल्यास पुढील काळात सोन्याच्या दरात आणखी तेजी दिसून येऊ शकते.

4 / 5
 भारतात लग्नसराईचा हंगाम

भारतात लग्नसराईचा हंगाम

5 / 5
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी