नवरात्री 2026
मंत्र
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
म्हणजे देवी पृथ्वी, अग्नि, वायू, जल, आकाश या समस्त भूतांमध्ये शक्तीच्या रुपात अस्तित्वात आहे. या शक्तीमुळेच समस्त भूत आणि सकल पदार्थ गतिमान आहेत. त्या परम शक्तीला माझा अनेकवार नमस्कार आहे.
लेख
व्हिडीओ
वेब स्टोरीज
और देखे
जगातले एकमेव फळ जे असते मांसाहारी, कोणते ?
डीमार्टमध्ये नाईट शिफ्ट करणाऱ्या सुपरवायझरचा किती मिळतो पगार? ऐकून व्हाल चकित
शिवरायांनी केलेल्या त्या वधाचा साक्षीदार! प्रतापगडाची ही अनोखी गोष्ट अनेकांना माहितच नाही
सोनालीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
मुघलांनी जमिनीखाली गाडलेलं सोनं सापडलं का? जाणून घ्या सत्य
गॅलरी
महाराष्ट्रात पाऊस परतणार, पंजाबराव डख यांचा महत्त्वाचा अंदाज समोर!
5 Images
घरच्या घरी बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचं लोणचं
8 Images
फक्त 5 टिप्स आणि झणझणीत लसूण- खोबऱ्याची चटणी तयार
6 Images
पिंपळाच्या झाडावर खरंच भूत असतं?
7 Images
पुण्या- मुंबईपासून अगदी जवळचा, इतिहासाने समृद्ध किल्ला पाहायलाच हवा
8 Images
आजीच्या हातचं खमंग कुळीथाचं पिठलं! असं करा तयार
8 Images
79 रूपयांत डिमार्टमध्ये मिळत आहे ही महागडी वस्तू, थेट ग्राहकांनी..
5 Imagesबातम्या
नवरात्रोत्सव
सनातन परंपरेत शक्तीच्या साधनेसाठी नवरात्रीच्या 9 दिवसाला सर्वाधिक शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं. नवरात्रीच्या पावन पर्वात देवी दुर्गेची 9 स्वरुपात पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार नवरात्रीत शक्तीच्या नऊ स्वरुपात शैलपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्रघंटा, माँ कुष्मांडा, देवी स्कंद माता, माता कात्यायनी, माँ कालरात्री, देवी महागौरी आणि सिद्धिदात्रींचा समावेश आहे. त्यांची या नऊ दिवसात पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं.
या नऊ दिवसात विधी-विधानानुसार व्रत, जप-तप केलं जातं. त्यामुळे वर्षभर भगवती मातेची कृपा भक्तांवर होते. देवीच्या कृपेने भक्तांना कधी धन धान्याची कमी जाणवत नाही. शारदीय नवरात्रीत दुर्गा पूजेसाठी विशेष मंडप टाकून तिची साधना आणि आराधना केली जाते. पश्चिम बंगालमध्ये हा सर्वात मोठा पर्व मानला जातो. पश्चिम बंगालमध्ये महिषासुरमर्दिनीची विशेष पूजा केली जाते. ढोल वाजत दुर्गा पूजा केली जाते. आरती केली जाते. तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात देवी बसवल्या जातात. देवीची नऊ दिवस उपासना करून गरबा खेळला जातो.