Vehicle Loan : दुचाकी खरेदी करायचीये? मग या बँकांचा व्याज दर चेक करा; मिळेल सर्वात स्वस्त कर्ज

अजय देशपांडे

Updated on: Apr 20, 2022 | 2:22 PM

जर तुमचा दुचाकी खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर सर्वप्रथम विविध बँका दुचाकी खरेदीसाठी देत असलेल्या कर्जाचे व्याज दर चेक करा. अनेक बँका सध्या दुचाकी खरेदी करण्यासाठी स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. यातील अशा अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला दहा टक्क्यांपेक्षाही कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देतात.

Apr 20, 2022 | 2:22 PM
 जर तुमचा दुचाकी खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर सर्वप्रथम विविध बँका दुचाकी खरेदीसाठी देत असलेल्या कर्जाचे व्याज दर चेक करा. अनेक बँका सध्या दुचाकी खरेदी करण्यासाठी स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. यातील अशा अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला दहा टक्क्यांपेक्षाही कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देतात. या बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया आणि अ‍ॅक्सिस बँकेचा समावेश आहे. आज आपण अशाच काही बँकांची माहिती घेणार आहोत, ज्या बँका ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देतात.

1 / 5
 बँक ऑफ इंडिया: बँक ऑफ इंडियाकडून आपल्या ग्राहकांना अवघ्या 6.85 टक्के दराने दुचाकी खरेदी करण्यासाठी कर्ज देण्यात येते. समजा जर तुम्ही बाईक खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडियाकडून एक लाख रुपयांचे लोन घेतले, तर तुम्हाला तीन वर्षांच्या मुदतीसाठी 3,081 रुपयांचा हफ्ता दर महिन्याला भरावा लागतो.

2 / 5
'या' 5 बाईक्स मायलेजच्या बाबतीत आहेत, सुपर डुपर हिट

3 / 5
युनियन बँक - युनियन बँकेकडून आपल्या ग्रहकांना दुचाकी खरेदीसाठी 9.90 ते 10 टक्क्यांनी कर्ज देण्यात येते. तुम्ही युनियन बँकेमधून वाहन खरेदीसाठी 25 हजारांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

4 / 5
 स्टेट बँक ऑफ इंडिया - स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आपल्या ग्राहकांना दुचाकीची खरेदी करण्यासाठी वार्षिक आधारावर 16.25 ते 18 टक्के व्याजाने कर्ज देण्यात येते. इतर बँकेच्या तुलनेत स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्याज दर अधिक वाटतो, मात्र तो इतर बँकांच्या तुलनेत कमीच आहे.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI