दहावीच्या परीक्षेचा अंतिम निर्णय गुरुवारी होणार. तर बारावीची परीक्षाही रद्द होण्याची शक्यता. नागपुरात तांत्रिक बिघाडामुळे 1000 विद्यार्थी परीक्षेला मुकले.