…अन् ट्रॅक्टरसकट आमदार अडकले पुराच्या पाण्यात

…अन् ट्रॅक्टरसकट आमदार अडकले पुराच्या पाण्यात

| Updated on: Oct 15, 2022 | 10:45 AM

बीडमध्ये जोरदार पाऊस होतोय. बीडच्या आष्टीतही पुरजन्य परिस्थिती आहे.

महेंद्र मुधोळकर, प्रतिनिधी आष्टी, बीड : सध्या परतीच्या पावसाने राज्यभर धुमाकूळ घालताय. बीडमध्ये जोरदार पाऊस होतोय. बीडच्या (Beed) आष्टीतही पुरजन्य परिस्थिती आहे. आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajabe) ट्रॅक्टर चालवत स्थानिकांना मदतीसाठी पोहोचले पण ते पुराच्या पाण्यात अडकले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते ट्रॅक्टरसकट पुराच्या पाण्यात अडकले. पण स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आलं.  पाहा व्हीडिओ…

Published on: Oct 15, 2022 10:45 AM