Beed News : बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच गांजा; नवनीत कॉवत यांना कळताच उचललं टोकाचं पाऊल

Beed News : बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच गांजा; नवनीत कॉवत यांना कळताच उचललं टोकाचं पाऊल

| Updated on: May 06, 2025 | 12:55 PM

बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या निवास स्थानीच गांजाचं सेवन होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या निवास स्थानीच गांजाचं सेवन होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या निवासस्थानी एका कर्मचाऱ्याकडून गांजाचं सेवन होतं असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी या कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. तर या कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी केली असता अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Published on: May 06, 2025 12:55 PM