VIDEO : Mumbai | आम्ही कोकणवासियांसाठी काय करू शकतो, हे दाखवून दिलं, Nitesh Rane यांचा टोला

VIDEO : Mumbai | आम्ही कोकणवासियांसाठी काय करू शकतो, हे दाखवून दिलं, Nitesh Rane यांचा टोला

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 1:53 PM

कोकणात भाजपचा मी एकटाच आमदार आहे. तरीही मी कोकणवासियांसाठी मोदी एक्सप्रेस सोडू शकतो. तर शिवसेनेच्या आमदारांनी किमान अर्धी ट्रेन का सोडू नये? असा सवाल करतानाच तुम्हाला हे जमत नसेल तर किमान आमच्याकडून तरी धडा घ्यावा, असा चिमटा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेनेला लगावला.

कोकणात भाजपचा मी एकटाच आमदार आहे. तरीही मी कोकणवासियांसाठी मोदी एक्सप्रेस सोडू शकतो. तर शिवसेनेच्या आमदारांनी किमान अर्धी ट्रेन का सोडू नये? असा सवाल करतानाच तुम्हाला हे जमत नसेल तर किमान आमच्याकडून तरी धडा घ्यावा, असा चिमटा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेनेला लगावला. नितेश राणे यांनी टीव्ही9 मराठी बोलताना हा टोला लगावला. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरहून सावंतवाडीपर्यंत मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे.