मोदींनी आज मन की बात नाही केली, तर काम की बात केली – छगन भुजबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात नाही केली, तर काम की बात केली आहे. मोफत लसीकरण या बद्दल मोदीजींनी जो निर्णय घेतला त्याचे स्वागतच आहे. अनेक राज्यांनी याबाबत मागणीदेखील केली होती ही काळाची गरज होती, असे छगन भुजबळ हे म्हणाले.