अकोल्यात थंडीची चाहूल, शेकोट्या पेटल्या

| Updated on: Nov 29, 2021 | 12:15 PM

हिवाळा सुरू झाला असून, वातावरणामध्ये गारवा जाणवू  लागला आहे. विशेष: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगलीच थंडी पडली आहे. ग्रामीण भागांमध्ये थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवायला सुरुवात झाली आहे.

Follow us on

अकोला : हिवाळा सुरू झाला असून, वातावरणामध्ये गारवा जाणवू  लागला आहे. विशेष: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगलीच थंडी पडली आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरण असल्याने थंडीची तीव्रता कमी होती. मात्र आता वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडी सुटली आहे. अकोल्यामध्ये किमान तापमानात घट झाली असून, थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागातील लोकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत.