Eknath Shinde : राज्यात दहीहंडीला सार्वजनिक सुटी, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात दहीहंडीला सार्वजनिक सुटी असणार आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात दहीहंडीला सार्वजनिक सुटी असणार आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत करण्यात येत आहे. प्रत्येक सणोत्सव हा निर्बंधमुक्त वातावरणात पार पडावा असेही एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
Published on: Jul 30, 2022 10:01 AM
