आमच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी गोपीचंद पडळकरांना विधानपरिषदेवर घेतलंय : हसन मुश्रीफ
Hasan Mushrif

आमच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी गोपीचंद पडळकरांना विधानपरिषदेवर घेतलंय : हसन मुश्रीफ

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 3:44 PM

शरद पवार आणि राष्ट्रवादी विरोधात गरळ ओकण्यासाठी गोपीचंद पडळकरांना भाजपचं प्रोत्साहन: हसन मुश्रीफ

मुंबई: गोपीचंद पडळकर यांच्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज नाही. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात गरळ ओकण्यासाठी भाजप गोपीचंद पडळकर यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतंय, असं प्रत्युत्तर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.