Superfast Bulletin: 20 जूनला राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Superfast Bulletin: 20 जूनला राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

| Updated on: Jun 17, 2022 | 4:01 PM

यंदाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण 96.94 टक्के निकाल लागला आहे. तर कोकण विभागाचा सर्वाधिक तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी ढोलताशा वाजवत जल्लोष साजरा केला. येत्या रविवारी 20 जूनला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे (Heavy rainfall alert in maharashtra). मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा […]

यंदाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण 96.94 टक्के निकाल लागला आहे. तर कोकण विभागाचा सर्वाधिक तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी ढोलताशा वाजवत जल्लोष साजरा केला. येत्या रविवारी 20 जूनला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे (Heavy rainfall alert in maharashtra). मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मान्सूम वाऱ्यांनी रामपूर्ण राज्य व्यापले असले तरी सरासरीपेक्षा कमीच पासून झाल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकासआघाडीमधेच फोडाफोडी करण्यात येत असल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीकडून अपक्ष आमदारांना फोनकरून मतांची मागणी केली आहे तर दुसरीकडे शिवसेनेनेही अपक्ष आमदारांना मतं देण्याची विनंती केली आहे.

 

Published on: Jun 17, 2022 03:58 PM